बंद

    संचालक मंडळाची रचना

    मुख्यालय

    उपकंपनीचे मुख्य कार्यालय, श्री.संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ, प्रशासकीय इमारत, 4 था मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई – 400 071 येथे राहील.

    सदर महामंडळाच्या संचालक मंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्षांसह तीन अशासकीय सदस्य व खालील चार शासकीय सदस्य असतील

    श्री.संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळाची रचना

    संचालक मंडळाची रचना
    अ.क्र. हुद्दा विभाग / संस्था भूमिका
    1 माननीय मंत्री इतर मागास बहुजन कल्याण पदसिद्ध अध्यक्ष
    2 शासन नियुक्त प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., मुंबई यांचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष
    3 मा. अप्पर मुख्य सचिव / मा. प्रधान सचिव / मा. सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    4 मा. सहसचिव / मा. उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    5 मा. संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे संचालक
    6 व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., मुंबई संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक
    7 अशासकीय सदस्य – 3 संचालक